मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज सुरु: ladakibahin.maharashtra.gov.in

ladakibahin.maharashtra.gov.in मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी महत्वपूर्ण योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमधून पात्र लाभार्थी महिलेला प्रत्येक दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत.

6 thoughts on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज सुरु: ladakibahin.maharashtra.gov.in”

  1. Online nahi hot aahe karan lagn nahi zaal tar navaryache documents kuthun attach karayache? Compulsory aahe sagale documents attach karayache, nahi tar kasa upload hoyil form??

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top